ENVIS Centre, Ministry of Environment & Forest, Govt. of India

Printed Date: Saturday, April 20, 2024

Major Activity

PBR Documentary Marathi

 

लघुपट ( लोक जैवविविधता नोंदवही )

 

जैवविविधता संवर्धन, म्हणजेच आपले जंगल, शेती, पशुधन, मासे, लोकजीवन, परंपरा सारे काही जपणे, सांभाळणे आणि वाढवणे यासाठी प्रयत्नरत संस्था “बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी” या संस्थेमध्ये कार्यरत पर्यावरण माहिती केंद्र (ENVIS) हे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (MoEF&CC), नवी दिल्ली, भारत सरकार यांच्या, पर्यावरण माहिती केंद्राअंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे. पर्यावरण माहिती केंद्राअंतर्गत “हरित कौशल्य विकास” या कार्यक्रमांतर्गत जैवविविधता कायदा 2002 व जैवविविधता नोंदवही तयार करणे या विषयातील प्रशिक्षण विद्यार्थांना देण्यात आलेले असून त्यावर आधारित लघुपट तयार करण्यात आलेला आहे. अगदी थोडक्यात या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्याचा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.