इंग्रजी संकेतस्थळ

हिंदी संकेतस्थळ


पक्षी परिस्थितीकी संबंधित बातम्या

प्रजाती पुन:प्राप्ती आराखडा - 'जर्डनच्या धाविका' करिता


अर्थ सहाय्य

वन आणि पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार

छायाचित्रदालन

राजाजी राष्ट्रीय उद्यानाचा दौरा, मे २०१०

राजाजी राष्ट्रीय उद्यानात एका झाडावर पाहण्यात आलेले तीन गिधाडाच्या प्रजाती - हिमालयी गिधाड, राजगिधाड आणि पांढऱ्या पुठ्ठ्याचा गिधाड
हरिद्वार मधल्या नदीच्या काठाशी पाहिलेले रंगीत करकोच्यांचा समूह
राजाजी राष्ट्रीय उद्यानात पाहण्यात आलेले काळ्या मानाचे करकोचे
सिक़्किमच्या काही महत्वाच्या पक्षी क्षेत्रांचा दौरा, एप्रिल २०१०
फाम्बोंग लोह वन्यजीव अभायारण्य
युमथांग - शिंग्बा रोडोडेंड्रॉन वन्यजीव अभायारण्यात पाहण्यात आलेले हिम कबूतर
हिमालयी कलजेठ कस्तूर हा पक्षी सिक़्किम मध्ये सामान्यत: पाहण्य़ात येतो
सुखलेल्या गोबर खाली अन्नाच्या शोधात एक लालचोची कर्णभेद, युमथांग - शिंग्बा रोडोडेंड्रॉन वन्यजीव अभायारण्य
एन्विस इन-चार्ज, जीबिफ द्वारा देहरादून मध्ये आयोजित बायोडायवर्सिटी डेटा डिसकव्री एण्ड पब्लिशिंग कार्यशिबीरात भागीदार झाले (४-७ मे, २०१०)
चेक रिपब्लिकच्या संशोधकांबरोबर केलेले काळा करकोच्याचे सर्वेक्षण

उपग्रह-प्रक्षेपक बसवलेला काळा करकोचा - संशोधक, चेक रिपब्लिक आणि एन्विस इन-चार्ज

काळा करकोचा याच्या सर्वेक्षणावेळी एन्विस इन-चार्ज

बीएनएचएस आयोजित अंतरराष्ट्रीय परिषद, बेंगलुरु - फ़ेब्रुवारी २०१०

बीएनएचएसने बेंगलुरु येथे आयोजित केलेल्या अंतरराष्ट्रीय परिषदेच्यावेळी मार्गदर्शन करताना - डॉ. ए.आर. रहमानी

डॉ. नायजेल कॉलर (बर्डलाईफ़ इंटरनॅशनल) यांना सलिम अली पुरस्कार प्रदान करण्यात आले.

’जेबीएनएचएस’ चे १०० खंड असलेली डी.व्ही.डी प्रकाशित करण्यात आली

बीएनएचएसची प्रकाशने

This site can be viewed best using Internet Explorer at 1280 x 1024 resolution.

© 2008 copyright @ www.bnhsenvis.nic.in