|
|
|
|
|
|
पक्षी स्तलांतर
बीएनएचएस पक्षी स्तलांतर अभ्यास केंद्राचे नुक्तेच पॉईंट कॅलिमियर, तामिळनाडू येथे उद्घाटन झाले. ह्या केंद्राचे मुख्य उद्देश म्हणजे पक्ष्यांच्या स्तलांतरासंबंधित माहिती जनमानसात विस्तृत करणे आणि पाणथळ स्थळांची जैवविविधता संवर्धन कार्यक्रमांतर्गत महत्व लोकांना पटवून देणे. हे केंद्र बर्ड रिंगिंग, पाणथळ स्थळे आणि पाणपक्षी अशा विषयांवर शिक्षण देणारे विविध उपक्रम राबवते. हे केंद्र शाळा, महाविद्यालय, पदव्युत्तोर विद्यार्थी, शिक्षक, वार्ताहर अशा सर्वसमावेशक लोकांसाठी कार्यशाळा भरवते.
|
© 2008 copyright @ bnhsenvis.nic.in |