|
हवामान बदलांचे पक्षी संवर्धनावर
होणारे परिणाम
सहभागी - बर्डलाईफ़, डर्हम युनिवर्सिटी
आणि बीएनएचएस (आशियासाठी)
निधी - मॅकआर्थर फ़ाऊंडेशन
ध्येय - पूर्व हिमालयातील आणि त्या
भागातील पक्ष्यांवर होणारे हवामान बदलाचे परिणाम आणि आरक्षित-अनारक्षित
महत्वाची पक्षी स्थळे यांचा अभ्यास करणे.
अभ्यास क्षेत्र - पूर्व हिमालय,
मॅकाँगचा खालील भाग
अभ्यासाची पद्धत:
१. पक्ष्यांच्या आढळासंबंधित माहिती गोळा करणे
२. सध्याच्या वातावरण घटकांचा पक्षी आढळण्याशी संबंध
३. भविष्यातल्या वातावरण घटकांचा पक्षी आढळण्याशी संबंध
४. महत्वाच्या पक्षी स्थळांचे नकाशे
५. महत्वाच्या पक्षी स्थळांच्या सीमांचा आणि पक्ष्यांच्या आढळाचा
संबंध तपासणे
६. वातावरणाचा कमीतकमी परिणाम होईल अशा उपाय योजना मांडणे
प्रकल्प समन्वयक:
डॉ. ए. आर. रहमानी (संचालक, बीएनएचएस) आणि एम. क्रॉस्बी (बर्डलाईफ़
इंटरनॅशनल)
संपर्क:
डॉ. श्री. असद आर. रहमानी
संचालक
बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटी
दूरध्वनी:
91 22 2282 1811
ई-मेल:
bnhs@bom3.vsnl.net.in
|