|
लुप्त होण्याच्या समीप असणाऱ्या
जर्डन्स कोर्सर्चे (’जर्डन’चा धाविक) वसतिस्थान आणि भविष्य सुरक्षित ठेवणे
निधी
-
मोहम्मद बिन झायेद प्रजाती संवर्धन निधी आणि रॉयल सोसायटी फ़ॉर प्रोटेक्शन
ऑफ़ बर्डस (आर.एस.पी.बी.)
’जर्डन’चा धाविक याबद्दल:
१. निशाचर आणि जमीनीवर
धावणारा.
२. हा पक्षी मागची ८६ वर्षे लुप्त झाला आहे असे मानले होते.
३. १९८६ मध्ये परत आढळला.
४. आंध्र प्रदेशच्या मर्यादित भागात आढळतो.
५. मुख्यत्वे श्री लंकामल्लेश्वर वन्यजीव अभयारण्यात आढळ.
६. भारतातील १३ पैकी एक, लुप्त होण्याच्या समीप असलेला पक्षी.
७. एकाच ठिकाणी एकवटलेली छोटीशी आणि कमी होत आलेली संख्या.
मागील अभ्यासाचे पुनरावलोकन:
१. 'लुप्त होणाऱ्या प्रजातीं' साठीचा बीएनएचएस आणि यू.एस. फ़िश अँड वाइल्डलाईफ़
सर्व्हिसेस यांच्या भागीदारीत (१९८६) अभ्यासलेला प्रकल्प.
२. मे १९९४-ऑक्टोबर १९९५ - श्री लंकामल्लेश्वर मध्ये बीएनएचएसचे सर्वेक्षण.
३. १९९७ - कडप्पा जिल्ह्यात सुरु केलेला अभ्यास.
अभ्यासाची पद्धत:
१. रात्रीचा शोध.
२. त्यांचे आवाज ऐकणे.
३. साद-प्रतिसाद अभ्यास (टेपच्या सहाय्याने).
४. कॅमेरा ट्रॅप.
५. ट्रॅकिंग स्ट्रिप्स.
संघ:
१. डॉ. ए.आर. रहमानी (संचालक, बीएनएचएस)
२. डॉ. रिस ग्रीन, केंब्रिज यूनिवर्सिटी (आर.एस.पी.बी.)
३. डॉ. केन नॉरिस, रीडिंग यूनिवर्सिटी
४. श्री. इयन बार्बर (आर.एस.पी.बी.)
५. डॉ. पी जगन्नाथन (एन.सी.एफ़.)
संपर्क:
डॉ. श्री. असद आर. रहमानी
संचालक
बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटी
दूरध्वनी:
91 22 2282 1811
ई-मेल:
bnhs@bom3.vsnl.net.in
|