पाणपक्ष्यांचे उत्तर प्रदेशातून स्थलांतर आणि बर्ड फ़्लू रोगाची टेहेळणी

 

निधी - वन्यजीव विभाग, उत्तर प्रदेश शासन
मुख्य संशोधक - डॉ. ए. आर. रहमानी

 

उद्दिष्टे:
१.  पक्षी प्रगणन - पक्ष्यांचा संख्यात्मक बदल अभ्यासणे.
२.  बर्ड रिंगिंग आणि बर्ड बॅंडिंग - जवळ आणि लांब स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांची हालचाल, वावर आणि आढळ यांचा अभ्यास करणे.
३.  उपग्रहांच्या मदतीने पक्ष्यांच्या प्रजनन स्थळांचा अभ्यास.
४.  पाणथळ स्थळांचे स्थलांतरित पक्ष्यांवर होणारे परिणाम.
५.  बर्ड फ़्लू रोगाचा प्रसार आणि परिणाम यांचा अभ्यास करणे.
६.  पाणपक्ष्यांच्या वसतीस्थानांना असणाऱ्या धोक्यांचा शोध घेणे.
७.  पक्ष्यांच्या संख्यात्मक अभ्यासाबाबत शिक्षण देणे, जागृती घडवणे.

 

संपर्क: डॉ. श्री. असद आर. रहमानी
           संचालक
           बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटी
           दूरध्वनी: 91 22 2282 1811

           ई-मेल: bnhs@bom3.vsnl.net.in

 

© 2008 copyright @ bnhsenvis.nic.in